Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

12 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिवस (युनिव्हर्स हेल्थ कव्हरेज डे)

  • Home
  • Current Affairs
  • December 2023
  • 12 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिवस (युनिव्हर्स हेल्थ कव्हरेज डे)

आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिवस म्हणजेच युनिव्हर्स हेल्थ कव्हरेज डे हा संयुक्त राष्ट्र संघाचा मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय दिवस आहे.

उद्दीष्ट
● भागीदारांसह मजबूत आणि लवचिक आरोग्य प्रणाली तसेच सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाबाबत जागरूकता वाढविणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

युनिव्हर्स हेल्थ कव्हरेज (UHC) दिवसाची थीम
● या वर्षाच्या युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे 2023 ची थीम आहे – सर्वांसाठी आरोग्य: कृती करण्याची वेळ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *