जागतिक माकड दिवस सुरू करण्याचे श्रेय केसी सारो आणि एरीक मिलिकन यांना जाते. त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली जेणेकरून लोकांच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम जागृत व्हावे आणि लोकांना या प्रजाती बद्दल माहिती व्हावी.
• हा दिवस 2000 या वर्षी साजरा करण्यास सुरुवात झाली.
• माकड आणि इतर मानवेतर वानरवर्गी प्राणी यांच्यासाठी साजरे करण्यासाठी हा दिन पाळला जातो.