- लोकशाहीचे महापर्व असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले.
- गेली दहा वर्षे केंद्रात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आघाडीने 296 जागांसह केंद्रातील सत्ता सलग तिसऱ्या वेळेस आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीनेही 231 जागांवर विजय मिळवून जोरदार मुसंडी मारली आहे.
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतात एकूण 7 टप्यात मतदान झाले. तर महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान झाले.
लोकसभा निवडणूक निकाल:
- एकूण जागा : 543
- एनडीए : 293
- इंडिया आघाडी : 234
- इतर: 16
महाराष्ट्र:
एकूण जागा : 48
- एनडीए : 17 (भाजप-9, शिवसेना-7, राष्ट्रवादी-1)
- इंडिया आघाडी : 30 (काँग्रेस-13, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9, राष्ट्रवादी -शरद पवार गट- 8)
- अपक्ष : 1