Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Month: June 2023

अभिषेक वर्माचा सुवर्णभेद

कोलंबिया येथील मेडलीन या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने (स्टेज थ्री) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत अभिषेक वर्माची कामगीरी: अभिषेक वर्मा याने...

Read More

सात्विक – चिरागचे ऐतिहासिक विजेतेपद

चिराग शेट्टी आणि त्याचा सहकारी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले. सात्विक चिराग जोडीने अंतिम लढतीत जगजेत्या मलेशियाच्या आरोन...

Read More

गेल (GAIL)इंडियाच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची नियुक्ती

गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या(GAIL- गेल) संचालकपदी (मार्केटिंग) संजय कुमार यांनी नियुक्ती झाली आहे. यापूर्वी संजय कुमार हे दिल्ली परिसराला गॅसपूरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस...

Read More

शोधनिबंधात भारत जगात तिसरा

भारतात गुणात्मक शोधनिबंध सादर करण्याचे प्रमाण वाढले असून शोधनिबंधाच्या प्रकाशनात भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे. भारतीय...

Read More

नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय चे नामांतर

दिल्लीतील तीन मूर्ती भवनातील ‘नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय चे नाव वगळण्यात आले असून पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय असे नामांतर करण्यात आले...

Read More

नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांनी भारत सरकार – संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा(GOI-UNSDCF 2023-2027) वर केली स्वाक्षरी

नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स इन इंडिया यांनी भारत सरकार – संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास सहकार्य आराखडा(GoI-UNSDCF 2023-2027) यावर 16...

Read More

अरुंधती रॉय यांना युरोपियन निबंध पुरस्कार

लेखिका अरुंधती रॉय यांना 45 वा युरोपियन ऐसे प्राइज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या चार्ल्स व्हेलॉन...

Read More

शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक भिंत उभारण्याची संयुक्त राष्ट्राची घोषणा

विविध संघर्षग्रस्त देशांत प्राणाची बाजी लावून लढा देताना हुतात्मा झालेल्या शांतता सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात एक स्मारक भिंत बनवण्यात...

Read More

क्रीडा मंत्रालयाने खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठी भोजन आणि निवास व्यवस्थेची कमाल मर्यादा 66% ने वाढवली

भारतीय क्रीडापटू आणि संघ अधिकाऱ्यायांना भोजन आणि निवासासाठी (बोर्डिंग आणि लॉजिंग) दिल्या जाणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा युवा व्यवहार आणि क्रीडा...

Read More