Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Year: 2023

इजिप्तच्या अध्यक्षपदी एल-सीसी

इजिप्तचे अब्देल फतेह एल-सीसी हे पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. त्यांना 89.6% मते मिळाली. इजिप्तच्या नॅशनल इलेक्शन अथोरिटीने यासंबंधी घोषणा केली....

Read More

सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक

मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सृजनशीलता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय...

Read More

19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिन

भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या 36 तासांत गोवा मुक्त केला. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 30 मे...

Read More

स्पर्धा परीक्षा समितीच्या अध्यक्षपदी किशोर राजे निंबाळकर

राज्य शासनाच्या पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या (स्पर्धा परीक्षा समिती)...

Read More

केरळमध्ये आढळला ‘जेएन1’ विषाणूचा पहिला रुग्ण

कोरोनाचे विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत आहे. कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ‘जेएन1’ चे...

Read More

‘हिरे-दागिन्यांचे’ जगातील सर्वांत मोठे कार्यालय : ‘सूरत डायमंड बोर्स’

जगातील सर्वांत मोठं कार्यलय असलेल्या ‘सूरत डायमंड बोर्स’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या काही वर्षांत सूरत हे...

Read More

आकाशकडून चार लक्ष्यांचा भेद

स्वदेशी बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीतून एकाच वेळी चार लक्ष्यांना टिपण्यात यश आल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने दिली आहे....

Read More

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘काशी तमिळ संगमम् – 2023 ‘चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगमम् 2023 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कन्याकुमारी –...

Read More

कुवेतचे आमीर( राजे) शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांचे निधन

कुवेतचे राजे शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांची जागा शेख मेशाल अल...

Read More