Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

2024 च्या स्वातंत्र्यदिनाची थीम: ‘विकसित भारत ‘

  • 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची थीम ‘विकसित भारत’ अशी आहे.
  • 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेनुसार ही थीम निश्चित करण्यात आली आहे.
  • संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी ही माहिती दिली
  • भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वे पूर्ण करणार असल्याने गेल्या तीन वर्षांपासूनच काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे.
  • या उद्दिष्टांमध्ये परिस्थितीनुरुप वेळोवेळी सुधारणा केली जात आहे.2024 चा स्वातंत्र्य दिन सोहळा ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *