Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Day: September 2, 2024

भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी तेंजिदर सिंग

भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी तेंजिदर सिंग

आशियाईआणि पॅसिफिक नारळ समुदाय जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. जागतिकस्तरावर नारळ लागवडीबद्दल लोकांना जागृत करणे आणि नारळ उद्योगाच्या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याउद्देशाने 2 सप्टेंबर 2024 रोजी जगभरात ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे. जागतिक नारळ दिन – इतिहास आशियाईआणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ने 2009 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हा दिवस चर्चेत आला आणि तेव्हापासून जगभरात 2 सप्टेंबर रोजी ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे. 2009 पासून हा दिवस नारळ दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा चालू आहे. ज्याउद्देशाने, नारळाचे महत्त्व आणि उपयोगिता याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवणे आणि नारळाचे महत्त्व दर्शविण्यासाठी नारळ दिन साजरा केला जातो. थीम:  ‘चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी नारळ, जास्तीत जास्त मूल्यासाठी भागीदारी निर्माण’...

Read More