वन्यजीव सप्ताह
वन्यजीव सप्ताह वन्यप्राणीआणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने मागील सात दशकांपासून भारतात दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे कारण...
Read More