राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर राष्ट्रीयमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर राहटकर यांची निवड करण्यात आली. हीनिवड 3 वर्षांसाठी असेल. रेखाशर्मा यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील. राष्ट्रीयमहिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा दर्जा असेल रहाटकरया आयोगाच्या 9 व्या अध्यक्ष आहेत. याशिवायअर्चना मुजुमदार यांची आयोगावर सदस्य म्हणून तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली. महिलाआयोग ही वैधानिक संस्था असून महिलांच्या हक्कासाठी कार्यरत आहे. महिलांच्याउन्नतीसाठी घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांचा फेर आढावा घेणे, संसदीय वैधानिक...
Read More