Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Day: October 22, 2024

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

व्हिएतनामचे अध्यक्षपदी लुओंग कुओंग व्हिएतनामच्याअध्यक्षपदी लष्करी अधिकारी लुओंग कुओंग यांची निवड करण्यात आली. गेल्या18 महिन्यांत अध्यक्षपदी निवड होणारे ते चौथे लष्करी अधिकारी ठरले आहेत. तेहंगामी अध्यक्ष टो लाम यांची जागा घेतील. नॅशनल असेंब्लीने  कुओंग यांची निवड केली. कुओंग40 वर्षे लष्करी सेवा करून निवृत्त झाले आहेत. सन2021मध्ये त्यांची व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोमध्ये नियुक्ती झाली होती. व्हिएतनामचेते  14 वे अध्यक्ष आहेत. लुओंगकुओंग यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 उत्तर व्हिएतनाम मध्ये झाला. राजकीयपक्ष : व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी प्रभाकर राघवन ‘गुगल‘चे नवे ‘सीटीओ‘ ‘एआय’ मधीलवाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘गुगल’ तर्फे टीमच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे....

Read More