16 वी ब्रिक्स परिषद – 2024
16 वी ब्रिक्स परिषद – 2024 22 ते23 ऑक्टोबरला रशियातील कझान शहरात ब्रिक्स शिखर परिषद संपन्न झाली. ब्रिक्सराष्ट्रांची ही एकूण 16 वी परिषद होती. (ब्रिक्स(BRICS) हे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या नावांचं संक्षिप्त रुप आहे.) परिषदेतील ठळक मुद्दे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन संघर्ष शांततेने...
Read More


