Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

21 जून :- जागतिक संगीत दिन (JUNE 21 :- WORLD MUSIC DAY)

  • Home
  • Current Affairs
  • 21 जून :- जागतिक संगीत दिन (JUNE 21 :- WORLD MUSIC DAY)

21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणूनही साजरा केला जातो

पार्श्वभूमी:

  • सर्वांत प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरूवात फ्रान्समध्ये झाली.
  • फ्रान्समध्ये या दिनाला ‘फेटे डेला म्युसिक्यू’ या नावाने देखील ओळखले जाते.
  • 21 जून 1982 रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी तेथील सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात केली होती.
  • अर्जेंटिना, ब्रिटेन, लक्जमबर्ग, जर्मनी, चीन, लेबनॉन, कोस्टा रिका या देशांसोबत भारतात देखील हा दिन साजरा केला जातो.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *