Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

26 जुलै : कारगिल विजय दिवस

  • 26 जुलै 2024 रोजी कारगिल विजय दिवसाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
  • हा दिवस कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना समर्पित आहे.
  • कारगिल युद्ध मे-जुलै 1999 च्या दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल (आता लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील एक जिल्हा) जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) लढले गेले आणि यात भारताचा विजय झाला.

ऑपरेशन विजयः

  • 1999 मध्ये, भारत आणि पाकिस्तानने काश्मीर प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी लाहोर करारावर स्वाक्षरी केली.
  • ‘तथापि, पाकिस्तानी सैन्याने सियाचीनमधील भारतीय सैन्याला तोडण्याच्या आशेने ‘ऑपरेशन बद्र’ अंतर्गत नियंत्रण रेषेच्या (एलओसी) भारतीय बाजूकडे 3 मे 1999 रोजी, पाकिस्तानने हे युद्ध सुरू केले. तेव्हा कारगिलच्या खडकाळ प्रदेशात सुमारे 5000 पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली.
  • भारतीय लष्कराने प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन विजय ‘सुरु केले

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *