Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

26 जून : सामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र शासन)

  • Home
  • Current Affairs
  • 26 जून : सामाजिक न्याय दिन (महाराष्ट्र शासन)
  • ’26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
  • 2006 या वर्षी शासनाने इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन केली.
  • या इतिहास अभ्यासकांच्या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला त्यानुसार 27 मार्च 2006 रोजी शासन निर्णय काढून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जन्मतारिख 26 जून 1874 ही अधिकृत ठरविण्यात आली.
  • जागतिक स्तरावर 20 फेब्रुवारी हा ‘जागतिक सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2009 मध्ये झाली.
  • तेव्हापासून समाजाला वाळवीसारखे पोकळ बनवणारी सामाजिक दुष्कृत्ये, भेदभाव आणि विषमता संपविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *