आज 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
1980 पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती.
थीम:-
जागतिक पर्यटन दिनाने पर्यटन क्षेत्रातील सध्याची जागतिक आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी नवीन थीम स्वीकारली आहे.
2023 ची थीम “पर्यटन आणि हरित गुंतवणूक” ही आहे, जी पर्यावरणदृष्ट्या जबाबदार पर्यटन पद्धतींचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.
25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
- आज 27 सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
- 1980 पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना 1970 मध्ये याच दिवशी झाली होती.
थीम:-
- जागतिक पर्यटन दिनाने पर्यटन क्षेत्रातील सध्याची जागतिक आव्हाने आणि संधींना तोंड देण्यासाठी नवीन थीम स्वीकारली आहे.
- 2023 ची थीम “पर्यटन आणि हरित गुंतवणूक” ही आहे, जी पर्यावरणदृष्ट्या जबाबदार पर्यटन पद्धतींचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.
- 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.


