3 मार्च : जागतिक वन्यजीव दिन
- 3 मार्च रोजी वन्यजीव आणि वनस्पती संवर्धनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
- पृथ्वीतलावरील जीवनाच्या अफाट विविधतेचा हा आंतरराष्ट्रीय उत्सव आहे. लुप्त होत चाललेल्या प्रजाती आणि नैसर्गिक वातावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- युनायटेड नेशन्सद्वारे 2013 मध्ये या दिवसाची सुरुवात करण्यात आली.
- हा दिवस भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत जीवन आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
थीम :
“वन्यजीव संरक्षण वित्त: लोक आणि ग्रहामध्ये गुंतवणूक” ही जागतिक वन्यजीव दिन 2025 ची थीम आहे.