Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

3 मार्च : जागतिक वन्यजीव दिन

जगभरात 3 मार्च हा दिवस जागतिक ‘वन्य जीव दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 20 डिसेंबर 2013 रोजी 68 व्या अधिवेशनात, संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) आपल्या ठरावात 3 मार्च हा दिवस वन्य जीव दिन साजरा करण्याची घोषणा केली.

2024 ची थीम
• “लोक आणि ग्रह जोडणे: वन्यजीव संवर्धनामध्ये डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोर करणे”

अधिक माहिती
• थायलंडने जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींबद्दल जागरुकता साजरी करण्यासाठी या स्मरणोत्सवाचा प्रस्ताव दिला होता.
• जगातील सर्व वन्य प्राणी, वनस्पती आणि त्यांनी आपल्या जीवनात ग्रहाच्या आरोग्यासाठी केलेले योगदान साजरे करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचा हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे.
• ‘वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारा’वर करारावर (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora: CITES) 3 मार्च 1973 या वर्षी स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याकरणाने आल्याने जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यासाठी 3 मार्च ही तारीख निवडण्यात आली आहे.
• गतवर्षी म्हणजेच 2023 मध्ये CITES आपला 50 वा वर्धापन दिन साजरा केला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *