अमळनेर येथे होणाऱ्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार व कथाकार डॉक्टर रवींद्र शोभणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हे संमेलन होणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी डॉ. रवींद्र शोभने यांनी ही घोषणा केली.
डॉक्टर रवींद्र शोभणे यांचे साहित्य:


