Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

तेजस  स्क्वाड्रनमध्ये  प्रथमच महिला

  • भारतीयहवाई दलाचे तेजस लढाऊ विमान उडविण्याचा मान प्रथमच महिलेला मिळालेला आहे.
  • स्क्वाड्रनलीडर मोहना सिंह यांची तेजसच्या स्क्वाड्रन पायलट म्हणून निवड झाली आहे.
  • जून2016 मध्ये भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिलांची नियुक्ती झाली होती. त्यात मोहना यांचा समावेश होता .
  • मोहनायांची तुकडी गुजरात मधील नलिया येथे असेल.

98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

  • दिल्लीयेथे होणाऱ्या आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह जाहीर करण्यात आले.
  • त्यासाठीघेतलेल्या स्पर्धेतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेल्या बोधचिन्हाची संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे.
  • संमेलनाचेआयोजक असलेल्या ‘सरहद, पुणे’ या संस्थेतर्फे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. यात 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
  • यातूनअंतिम बोधचिन्हाची निवड करण्याची जबाबदारी मनसे पक्षाचे अध्यक्ष व व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
  • त्यांनीलोणी काळभोर येथील ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी सादर केलेल्या बोधचिन्हाची अंतिम निवड केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *