Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 

  • ठिकाण : तालकटोरा मैदान, नवी दिल्ली
  • साहित्य नगरीचे नाव : छत्रपती शिवाजी महाराज
  • अध्यक्ष : डॉ. तारा भवाळकर
  • स्वागताध्यक्ष : शरद पवार
  • उदघाटक : नरेंद्र मोदी(उदघाटन करणारे दुसरे पंतप्रधान)
  • प्रमुख पाहुणे: देवेंद्र फडणवीस
  • संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे डॉक्टर तारा भवाळकर एकूण सहाव्या महिला अध्यक्ष
  • याआधी कुसुमावती देशपांडे ,दुर्गा भागवत, शांता शेळके ,विजया राजाध्यक्ष ,अरुणा ढेरे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.
  • देशाच्या राजधानीत यापूर्वी 1954 यावर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले होते.  त्यावेळी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू यांनी केले होते.

1 ले .भा. . सा. संमेलन

  • वर्ष : 1877
  • ठिकाण : पुणे
  • अध्यक्ष : न्या. महादेव गोविंद रानडे

अलीकडील काळातील साहित्य संमेलन:

  • वर्ष 2021
  • 94 वे संमेलन
  • ठिकाण – नाशिक
  • अध्यक्ष – जयंत नारळीकर

वर्ष 2022

  • 95 वे संमेलन
  • ठिकाण – उदगीर
  • अध्यक्ष – भारत सासणे

वर्ष 2023

  • 96 वे संमेलन
  • ठिकाण – वर्धा
  • अध्यक्ष – नरेंद चपळगावकर

वर्ष 2024

  • 97 वे संमेलन
  • ठिकाण – अमळनेर (जळगाव)
  • अध्यक्ष – रवींद्र शोभने

वर्ष 2025

  • 98 वे संमेलन
  • ठिकाण – नवी दिल्ली
  • अध्यक्ष – तारा भवाळकर

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *