Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

  • पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे एकूण 84 खेळाडू सहभागी होत आहेत.
  • त्यांच्यासोबत 95 अधिकारी जाणार आहेत.
  • पॅरालिम्पिकमधील खेळाडूंना कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये, म्हणून अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे.
  • भारताचे एकूण 179 जणांचे पथक आहे.
  • 95 मध्ये 77 संघाचे अधिकारी आहेत,9 वैद्यकीय तज्ज्ञ आणि 9 इतर अधिकारी आहेत.
  • भारताचे 84 अॅथलिट 12 प्रकारांत सहभागी होणार आहेत.
  • टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 54 खेळाडू 9 प्रकारांत सहभागी झाले होते.
  • स्पर्धेचा कालावधी : 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर
  • क्रीडा प्रकार : 22
  • सहभागी देश : 170
  • भारताचे खेळाडू : 84 (पुरुष – 52, महिला- 32)
  • आजतागायत भारताने पॅरालिम्पिकमध्ये 9 सुवर्ण, 12 रौप्य, 10 कांस्य असे एकूण 31 पदके जिंकली आहेत.
  • सुमित अंतील आणि भाग्यश्री जाधवहे पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे ध्वजधारक असतील.
  • भारताचे पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष : देवेंद्र झाझरीया

आशा शर्मा यांचे निधन

  • ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा  यांचे वयाच्या 88 व्या वर्षी  निधन झाले.
  • आशा शर्मा यांनी अनेक चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही काम केले होते.
  • ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत त्यांनी काम केले होते.
  • याशिवाय अभिनेता प्रभाससह त्यांनी ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटातही काम केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *