Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा 2024

  • स्पर्धा: 17 वी
  • स्पर्धेचाकालावधी : 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर
  • क्रीडाप्रकार : 22
  • सहभागीदेश : 170
  • सहभागीखेळाडू : 4,463
  • मोटो: गेम्स वाईड ओपन
  • उदघाटक: इम्यान्यूएल मॅक्रोन
  • पहिलीस्पर्धा : 1960, रोम(इटली)
  • पदकतालिकेतअव्वल स्थान पटकवताना चीनने 94 सुवर्ण, 76 रौप्य आणि 50 कांस्य पदकासाहित एकूण 220 पदकांची लयलूट केली

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी

  • भारताचेसहभागी  खेळाडू : 84 (पुरुष – 52, महिला- 32)
  • ध्वजवाहक(उद्घाटन) :सुमितअंतील(भालाफेक आणि भाग्यश्री जाधव (गोळाफेक)
  • ध्वजवाहक(समारोप) :  हरविंदर सिंग(तिरंदाजी), प्रीती पाल(धावपट्टू)
  • 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्यपदकासाहित भारत पदकतालिकेत 18 व्या स्थानी
  • भारताचेपॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष : देवेंद्र झाझरीया
  • ओसीएच्या अध्यक्षपदी निवड होणारे रणधीर सिंग पहिलेच भारतीय
  • ऑलिंपिककाऊन्सिल ऑफ आशियाच्या (ओसीए) अध्यक्षपदी रणधिर सिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *