जागतिक ओझोन दिन
- जागतिकओझोन दिन 2024 ची थीम:’मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स“ आहे जी ओझोन थराचे संरक्षण आणि जागतिक स्तरावर व्यापक हवामान कृती उपक्रम चालविण्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवते
- 1995 पासूनदरवर्षी 16 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो.
- ओझोनथराच्या संरक्षणासाठी 1887 या वर्षी 16 सप्टेंबर रोजी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.
- ओझोनहा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे.
- ओझोनच्याएका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात.
- क्रिस्टियनफ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने 1840 साली ओझोनचा शोध लावला.
महत्त्व
- जागतिकओझोन दिनाच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे जगभरातील लोकांना पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी ओझोन थराच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल शिक्षित करणे.
- जागरुकतावाढवून, व्यक्ती आणि समुदाय या महत्त्वाच्या कवचाचे संरक्षण करण्यासाठी कृती अधिक सुसज्ज होतात.