Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक’

अवकाशात प्रथमच खासगी 'स्पेसवॉक'

अवकाशात प्रथमच खासगी ‘स्पेसवॉक

  • अमेरिकीउद्योजक एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने आता नवीन अंतराळ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे प्रथमच खासगी स्पेसवॉक केले जाणार आहे.
  • ‘पोलरिसडॉन मिशन’ असे या मोहिमेचे नाव आहे. अंतराळात नेहमीच अंतराळवीर जातात. मात्र. प्रथमच खासगी व्यक्ती अंतराळात जाणार आहे.
  • तंत्रज्ञानउद्योजक जेरेड इसाकमॅन यांनी या मोहिमेसाठी अब्जावधी रुपयांची किंमत मोजली असून त्यांच्या स्पेसवॉकची चर्चा सुरू आहे.
  • अमेरिकीहवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल किड पोटेट हे वैमानिक आहेत.
  • स्पेसएक्सचे हे पोलारिस डॉन मिशन इतर अनेक मार्गांनी देखील महत्त्वाचे आहे. हे संपूर्ण अभियान पाच दिवस चालणार आहे. सर्व प्रवासी स्पेसएक्स च्या शक्तिशाली क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये आहेत.
  • यामोहिमेचा उद्देश नवीन स्पेससूट डिझाइनची चाचणी करणे हा आहे.

या चौघांनी उड्डाण केले

  • क्रूमध्येएक अब्जाधीश उद्योजक, एक निवृत्त लष्करी फायटर पायलट आणि दोन स्पेसएक्स कर्मचारी आहेत.
  • अब्जाधीशजेरेड इसाकमन, मिशन पायलट स्कॉट पोटेट, स्पेसएक्स कर्मचारी सारा गिलिस आणि अण्णा मेनन यांनी कॅप्सूलमध्ये उड्डाण केले. स्कॉट पोटेट हे अमेरिकन हवाई दलाचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत.
  • गिलिसआणि अण्णा मेनन हे स्पेसएक्सचे वरिष्ठ अभियंते आहेत.
  • इसाकमनआणि गिलिस अंतराळयानातून बाहेर पडतील आणि स्पेसवॉक करतील तर पोटेट आणि मेनन केबिनमध्ये राहतील.
  • चारअंतराळवीर तेथे वैज्ञानिक प्रयोगही करतील.
  • कॉस्मिकरेडिएशन आणि स्पेस यांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *