Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एमएएल’ नवीन रक्तगट

'एमएएल' नवीन रक्तगट

एक देश, एक निवडणुकीला मंजुरी

  • लोकसभाव राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला.
  • याअहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी चर्चा केल्यानंतर सहमतीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण लागू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • प्रमुखविरोधी पक्ष काँग्रेसने मात्र या धोरणाला विरोध केला आहे.

अशी असेल प्रक्रिया

  • पहिल्याटप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या, तर 100 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.
  • धोरणलागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील.
  • पाचवर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल.
  • कोणत्याहीकारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल.
  • त्यानंतरठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल.

 ‘एमएएलनवीन रक्तगट

  • ब्रिटनमधील’एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’ (एनएचएसबीटी) आणि ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांना एक नवीन रक्तगट आढळला आहे.
  • यारक्तगटाला त्यांनी ‘माल’ (एमएएल) असे नाव दिले आहे.
  • याशोधामुळे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी ‘एएनडब्लूजे’ या रक्तगट औटजेनभोवती निर्माण झालेले गूढही उलगडले असल्याचे संशोधकांनी सांगितले.
  • यानव्या संशोधनामुळे अनेक जणांचे प्राण वाचविण्यात मदत होईल.
  • याप्रयोगासाठी आणि संशोधनासाठी संशोधकांनी वीस वर्षे व्यतीत केली आहेत.
  • लुईसटिली यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले आहे.
  • 1972 मध्ये’एएनडब्लूजे’ या – रक्तगटाचा अँटिजेन (लाल रक्तपेशींच्या बाहेर असलेले शरीरातील प्रथिने) सापडल्यानंतरही त्याच्या जनुकीय पार्श्वभूमीचा तपास लागत नव्हता. हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन चाचणी शोधून काढली.
  • प्रत्येकाच्याशरीरात असे अँटिजेन असतात, पण कधी कधी त्यांची संख्या कमी असू शकते.
  • ‘एनएचएसबीटी’नेजनुकीय चाचणीचा आधार घेत रुग्णांमधील हे कमी असलेले अँटिजेन शोधून काढण्याची नवी चाचणी तयार केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *