ॲसमोगलू, जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर
- देशांच्यासमृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विषद करणारे आणि देशांच्या यशापयशाची मांडणी करणाऱ्या अमेरिकी वंशाचे ब्रिटीश अभ्य सक डॅरेन ॲसमोगलू, सायमन जॉन्सन आणि तुर्क वंशाचे अमेरिकी अभ्यासक जेम्स ए. रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.
- अर्थशास्त्राचेनोबेल समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन यांनी पुरस्कार जाहीर केले.
- देशादेशांमधीलउत्पन्नातील तफावत कमी करणे हे आताच्या काळातील सर्वांत मोठे असे आव्हान आहे.
- नोबेलपुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे, त्यांनी समाजामधील संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एखादा देश यशस्वी किंवा यशस्वी का होतो याचे मूळ कारणे त्यांच्या संशोधनातून मिळतात.
- ॲसमोगलूआणि जॉन्सन मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत आहेत आणि रॉबिन्सन यांनी शिकागो विद्यापीठातून स शोधन केले आहे.
- अर्थशास्त्रया क्षेत्रात 1969 या वर्षापासून नोबेल पुरस्कार देण्यात येतो
वाचन प्रेरणा दिन
- माजीराष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस असलेला 15 ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
- वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- यादिवशी शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादींमध्ये विविध उपक्रम आयोजित केले जातात.
- डॉ. अब्दुलकलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 या वर्षी भारतातील तामिळनाडू राज्यातील रामेश्वर येथे झाला.