Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय युवा दिन

राष्ट्रीय युवा दिन

 राष्ट्रीय युवा दिन

  • दरवर्षीदेशभरात 12  जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते.
  • स्वामीविवेकानंद तरूणांचे प्रेरणा स्थान आहेत.
  • संयुक्तराष्ट्र संघाने 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय युवा वर्ष घोषित केले होते आणि त्यानंतर भारताने 1984 मध्ये दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
  • दरवर्षीशाळा आणि महाविद्यालयांमध्ये या खास दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जातात.
  • राष्ट्रीययुवा दिनाची थीम ‘इट्स ऑल इन द माइंड ‘अशी ठेवण्यात आली आहे. या थीमचा अर्थ तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती गोष्ट किंवा काम पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *