इराणच्या पहिल्या ड्रोनवाहू युद्धनौकेचे अनावरण
- इराणच्या पहिल्या ड्रोन वाहून नेणाऱ्या युद्धनौकेचे अनावरण करण्यात आले. ही युद्धनौका मुख्य भूमीपासून दूर असलेल्या महासागरातही काम करण्यास सक्षम आहे.
- ‘शहीद बघेरी’ असे या युद्धनौकेचे नाव असून, ते ‘क्रूझ मिसाइल’ डागण्यास सक्षम आहे.