38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
- उत्तराखंडातील 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 54 सुवर्णांसह 71 रौप्य, 76 कांस्यपदकांची लयलूट करीत पदकतक्यात 201 पदकांसहित महाराष्ट्र दुसरे स्थान पटकावले.
- गोवा येथे झालेल्या मागील स्पर्धेत महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 67 रौप्य व 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली होती.
- यावेळी 38 व्या स्पर्धेत सेनादलाने 68 सुवर्ण, 26 रौप्य ,27 कांस्य पदकांसहित 121 पदक पटकावत पदक तालिकेत पहिले स्थान पटकावले.
- 2025 च्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या.
- बोधवाक्या: ‘संकल्प से शिखर तक‘
- संघ : 37
- खेळाडू : 10,000+
- खेळ : 35
- खेळाडूची शपथ : लक्ष्य सेन
- मुख्य ठिकाण : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम , रायपूर , डेहराडून
आयोजक:
- उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन
- उत्तराखंड सरकार क्रीडा विभाग
- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
- भारतीय ऑलिंपिक संघटना
पदक तक्ता
क्र. संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 सेनादल. 68. 26 27 121
2महाराष्ट्र. 54. 71 76. 201
3हरियाणा. 48. 47. 58. 153
4मध्य प्रदेश 34 26. 22. 82
5कर्नाटक 34 18 28 80