Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

क्यूएस क्रमवारीत पहिल्या 50 विद्यापीठात 9 भारतीय विद्यापीठांचा समावेश Oil Sector (Regulation and Development) Amendment Bill passed in Lok Sabha

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • March 2025
  • क्यूएस क्रमवारीत पहिल्या 50 विद्यापीठात 9 भारतीय विद्यापीठांचा समावेश Oil Sector (Regulation and Development) Amendment Bill passed in Lok Sabha
Oil Sector (Regulation and Development) Amendment Bill passed in Lok Sabha

क्यूएस क्रमवारीत पहिल्या 50 विद्यापीठात 9 भारतीय विद्यापीठांचा समावेश

 

  • लोकसभेने तेल क्षेत्र (नियामक आणि विकास) सुधारणा विधेयक,2024 मंजूर केले.
  • दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी या विधेयकाला राज्यसभेत मंजूरी मिळाली होती.

उद्देश:

  • सध्याच्या गरजा आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी कायदेशीर चौकटीत सुधारणा करण्याचा आणि तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन आणखी वाढविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांसाठी हे क्षेत्र अधिक आकर्षक बनवणे हा या विधेयकाचा हेतू आहे.
  • नागरिकांसाठी ऊर्जेची उपलब्धता, सुलभता, परवडणारी किंमत आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पात हे विधेयक महत्त्वाची भूमिका बजावेल.
  • सर्वात मोठ्या कायदेशीर सुधारणांपैकी एक असणारे हे ऐतिहासिक सुधारणा विधेयक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सादर केले.
  • सहकारी संघराज्यभावना कायम राखण्याचा या विधेयकाचा हेतू असून हे विधेयक राज्यांच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही.
  • राज्यांना पूर्वीप्रमाणेच पेट्रोलियम भाडेपट्टे, आवश्यक वैधानिक मंजुरी आणि रॉयल्टी मिळत राहतील. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे, यातील तरतुदीनुसार “व्यवसाय सुलभता” वाढेल तसेच भारत तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनासाठी एक आकर्षक ठिकाण बनेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *