राष्ट्रीय रुग्ण परिषद 2025
- ‘मिशन आथ्रीयटिस इंडिया’तर्फे (माई) राष्ट्रीय रुग्ण परिषद 23 मार्चला पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
- या परिषदेत 100 हून अधिक रुग्ण आणि 15 हुमॅटॉलॉजिस्ट एकत्र येऊन हुमॅटॉइड आथ्रायटिसच्या विविध पैलूंबाबत चर्चा करतील.
- ‘मिशन आथ्रीयटिस इंडिया’ (माई) या संस्थेच्या अध्यक्षा दीपा मेहता आहेत
- आथ्रीयटिस आणि डुमॅटिझम रुग्णांसाठी एक स्वयंसेवी आधार आणि समर्थन गट म्हणून कार्य सुरू आहे.