● भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार आणि मैदानावरील आपल्या अस्तित्वाने केवळ भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चैतन्य निर्माण करणारा
क्रिकेटचा विश्वव्यापी चेहरा असलेला विराट प्रेम कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला.
● किंग कोहली असे बिरुद मिळालेल्या कोहलीच्या प्रभावाची व्याप्ती क्रिकेट विश्वात रुजली होती.
विराटची कसोटी कारकीर्द
● सामने: 123
● डाव : 210
● धावा : 9,230
● सरासरी : 46.85
● शतके : 30
● अर्धशतके : 31
● सर्वोच्च धावसंख्या : 254
● कर्णधार म्हणून सामने : 68
● कर्णधार म्हणून विजय : 40
सर्वाधिक 7 द्विशतके
● कोहलीच्या कारकिर्दीमधील 30 शतकांमध्ये 7 द्विशतकांचा समावेश असून, भारताकडून ही सर्वाधिक द्विशतके ठरली. त्याचबरोबर 30 शतकांपैकी 21
शतके ही अवघ्या 90 डावांत.
● पहिला कसोटी सामना : वि. वेस्ट इंडिज(2011)
● शेवटचा कसोटी सामना : वि. ऑस्ट्रेलिया (2024)