Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

कसोटी मालिकेला अँडरसन-तेंडुलकरचे नाव Anderson-Tendulkar named for Test series

  • Home
  • June 2025
  • कसोटी मालिकेला अँडरसन-तेंडुलकरचे नाव Anderson-Tendulkar named for Test series
Anderson-Tendulkar named for Test series

● भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होत आहे.
● या ट्रॉफीला आता अँडरसन-तेंडुलकर असं नाव असेल.
● या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
● यापूर्वी भारत-इंग्लंड कसोटी मालिका पतौडी चषक नावाने ओळखली जात होती.
● भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या एक दिवस आधी या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या दोन्ही देशाच्या कसोटी मालिकेला आता यापुढे अँडरसन-तेंडुलकर असं नाव असणार आहे.
● 19 जून रोजी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या ट्रॉफीचं अनावरण केलं. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन उपस्थित होता.
● 2007 पासून टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या सर्व कसोटी मालिकांना पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखलं जात होतं.
● आता या ट्रॉफीचं नाव बदलल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आणखी एक निर्णय घेतला आहे. आता कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला पतौडी मेडलने सन्मानित करण्यात येईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *