Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 is the International Year of Women Farmers

  • Home
  • June 2025
  • 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 is the International Year of Women Farmers
2026 is the International Year of Women Farmers

● संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने (UN General Assembly) 2026 हे वर्ष ‘महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
● उद्देश : जगभरातील कृषी आणि अन्न प्रणालींमध्ये महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकणे आहे.
● या घोषणेचा उद्देश महिला शेतकऱ्यांच्या योगदानाला मान्यता देणे, त्यांच्या समोर येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकणे, आणि त्यांना सक्षम बनवणे आहे, जेणेकरून अन्न सुरक्षा आणि पोषण सुधारण्यास मदत होईल.
● यामुळे अन्न सुरक्षा, पोषण आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी महिला शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यात मदत होईल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *