Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय सांख्यिकी दिन National Statistics Day

  • Home
  • June 2025
  • राष्ट्रीय सांख्यिकी दिन National Statistics Day
National Statistics Day

● सांख्यिकी दिन” (Statistics Day) हा दिवस 29 जून रोजी, भारतीय सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि नियोजनकार प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
● हा दिवस सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण-निर्मितीमध्ये आकडेवारीच्या (statistics) महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
● प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी भारतीय सांख्यिकी आणि आर्थिक नियोजनात मोलाचे योगदान दिले आहे, आणि हा दिवस त्यांच्या कार्याचा गौरव करतो.
● सांख्यिकी दिन २०२५ ची थीम : “राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची ७५ वर्षे”

प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस

● जन्म : 29 जून 1893
● भारतीय सांख्यिकीचे जनक म्हणून ओळखले जाते .
● महालनोबिस अंतराचे निर्माते – बहुविध डेटा विश्लेषणासाठी एक प्रमुख सांख्यिकीय मेट्रिक.
● 1932 मध्ये भारतीय सांख्यिकी संस्थेचे  संस्थापक .
● 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण  ची स्थापना केली .
● भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य , पंचवार्षिक योजनांमध्ये योगदान दिले.
● विज्ञान आणि सांख्यिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित .
● डेटा-आधारित प्रशासन आणि नियोजनाचे पुरस्कर्ते राष्ट्रीय सांख्यिकी दिन पहिल्यांदा 2007 मध्ये साजरा करण्यात आला .
● संयुक्त राष्ट्र संघाकडून दर पाच वर्षांनी 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला जातो

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *