Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार Retired Justice Reddy India Aghadi’s Vice Presidential Candidate

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2025
  • August 2025
  • निवृत्त न्यायमूर्ती रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार Retired Justice Reddy India Aghadi’s Vice Presidential Candidate
Retired Justice Reddy India Aghadi's Vice Presidential Candidate

● सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे संयुक्त उमेदवार असतील.
● काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी घोषणा केली.
● रेड्डी हे गोव्याचे पहिले लोकायुक्त असून, हैदराबाद येथील इंटरनॅशनल अर्बिट्रेशन अँड मेडिटेशन सेंटरच्या विश्वस्त मंडळावर संचालक आहेत.
● आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
● १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ८ जुलै २०११ रोजी ते निवृत्त झाले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *