● अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत म्हणून सर्जिओ गोर यांच्या नावाची घोषणा केली.
● गोर हे ट्रम्प यांचे दीर्घकाळापासूनचे सहकारी आहेत.
● अमेरिका आणि भारतात सध्या आयातशुल्कवाढीवरून तणाव असताना ही घोषणा घोषणा करण्यात आली आहे.
● गोर हे सध्या व्हाईट हाऊसमधील अध्यक्षीय कर्मचारी कार्यालयाचे संचालक आहेत.