Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

लष्करी कमांडर्स परिषद

  • लष्करी कमांडर्स परिषदेला 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे प्रारंभ होणार आहे.
  • सर्वोच्च स्तरावरील ही परिषद वर्षातून दोनदा होते.
  • भारतीय लष्करासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सुलभ करणे, वैचारिक पातळीवर विचारविनिमय करणे यासाठी हे एक संस्थात्मक व्यासपीठ आहे.
  • या वर्षी स्वीकारलेल्या नवीन प्रारुपानुसार, आगामी लष्करी कमांडर्स परिषद मिश्र स्वरूपात आयोजित केली जात आहे.
  • पहिल्या दिवशी लष्करी कमांडर्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. उर्वरित चर्चा प्रत्यक्ष स्वरूपात आयोजित केली जाईल.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 18 ऑक्टोबर 2023 रोजी परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
  • भारतीय सैन्य प्रगतीशील, दूरदृष्टीभिमुख, अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज असेल याची खातरजमा लष्करी कमांडर्स परिषद, त्याच्या विस्तृत व्याप्तीसह करते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *