Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश

  • Home
  • Current Affairs
  • क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिंपिकमध्ये समावेश
  • भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असलेले क्रिकेटसह(20-20) बेसबॉल/ सॉफ्टबॉल फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या पाच खेळांचा 2018 च्या लॉस एंजिलस ऑलिंपिक स्पर्धेत समावेश करण्यात आला.
  • मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशनात या निर्णयावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले.
  • या पाचही खेळांच्या समावेशासाठी लॉस एंजलिस 28 ऑलिंपिक संयोजन समितीने शिफारस केली होती.
  • बेसबॉल यापूर्वी विविध ऑलम्पिक स्पर्धेत खेळला गेलेला खेळ
  • टोकियो ऑलिम्पिक मध्येही त्याचा समावेश
  • क्रिकेट 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले गेले .
  • लॅक्रोस खेळ यापूर्वी 1904 च्या सेंट् लूइस आणि 1908 च्या लंडन ऑलिम्पिक मध्ये खेळाला गेला .
  • फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश खेळाचे पदार्पण

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *