Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

15 जून : जागतिक वारा दिन (वर्ल्ड विंड डे)

  • Home
  • Current Affairs
  • 15 जून : जागतिक वारा दिन (वर्ल्ड विंड डे)
  • सरुवात: 15 जून 1967
  •  पवन ऊर्जा जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांपैकी एक आहे.
  • कोणाद्वारे: Wind Europe (Wind Europe) आणि GWEC (Global Wind Energy Council)

 पवन ऊर्जेचे फायदे:

  • ते मूल्यवान आहे
  • ते स्वच्छ इंधनाचे स्रोत आहे आणि ते न संपणारा स्रोत आहे.
  • भारताची किनारपट्टी सुमारे 7600 कि.मी. आहे त्यामुळे भारताला किनारपट्टीवर पवन उर्जेची निर्मिती करण्यास चांगली संधी आहे.
  • जागतिक वारा दिन हा एक जागतिक कार्यक्रम आहे जो दरवर्षी 15 जूनला साजरा होतो.
  • पवन उर्जा, त्याचे फायदे आणि पवन ऊर्जेची शक्यता शोधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *