Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सलमान रश्दी यांना जर्मन शांतता पुरस्कार

  • Home
  • Current Affairs
  • सलमान रश्दी यांना जर्मन शांतता पुरस्कार

2023 या वर्षीचा जर्मन बुक ट्रेडद्वारे दिला जाणारा शांतता पुरस्कार ब्रिटिश – अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांना प्रदान करण्यात आला. 1950 या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येतो. 2022 या वर्षाचा हा पुरस्कार युक्रेनचे लेखक सेरही झादान यांना देण्यात आला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *