Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आशियाई हॉकी चॅम्पियन्स स्पर्धेत भारत विजेता

  • Home
  • Current Affairs
  • आशियाई हॉकी चॅम्पियन्स स्पर्धेत भारत विजेता
● चेन्नई येथे झालेल्या चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत मलेशियाचा   4- 3 असा पराभव करीत चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत चौथ्यांदा विजेतेपद मिळवले.
● यापूर्वी भारताने 2011, 2016 आणि 2018 (पाकिस्तानसह संयुक्त) असे तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
● भारताचा मलेशियाविरुद्ध 35 लढतीत हा 24 वा विजय .
● भारताने मलेशियाविरुद्ध सात लढती गमवताना चार बरोबरीत सोडवल्या .
● भारताच्या  हरमनप्रीत सिंगने या स्पर्धेत सर्वाधिक नऊ गोल करत सर्वोत्तम हॉकीपटूचा मान मिळवला.
● जपानने या स्पर्धेत गत विजेत्या दक्षिण कोरियास 5 -3  असे हरवून तिसरा क्रमांक मिळवला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *