- बांगलादेशची राजधानी ढाका येथे 12 मे ते 13 मे दरम्यान हिंद महासागर परिषद(Indian Ocean Conference- IOC) आयोजित करण्यात आली होती.
- या परिषदेचे उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाले .
- ही एकूण 6 वी परिषद होती.
परिषदेची थीम : “शांतता, समृद्धी, आणि लवचिक भविष्यासाठी भागीदारी”
परिषदेचा उद्देश:
- हिंदी महासागर क्षेत्राच्या भौगोलिक आर्थिक आणि सामाजिक महत्त्ववर लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी ही परिषद आयोजित करण्यात येते.
- पहिली हिंद महासागर परिषद 2016 या वर्षी सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.


