- चिराग शेट्टी आणि त्याचा सहकारी सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
- सात्विक चिराग जोडीने अंतिम लढतीत जगजेत्या मलेशियाच्या आरोन चिया व सोह वुई यिक जोडीवर 21 -17, 21- 18 असा विजय साकारला.
- सात्विक चिरागचे हे कारकिर्दीतील पहिले ‘सुपर 1000’ विजेतेपद असून हा दर्जा असलेल्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.
- सुपर 100, सुपर 300, सुपर 500, सुपर 750 आणि आता सुपर 1000 असा दर्जा असणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जोडी बनण्याचा मानही सात्विक व चिराग यांनी मिळवला आहे.
- बर्मिंगहॅम ह्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते
सात्विक चिरागची आतापर्यंतची कामगिरी:


