Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विद्यापीठांचे कुलपतीपद मुख्यमंत्र्यांकडे (CHANCELLORSHIP OF UNIVERSITIES TO CHIEF MINISTER)

  • Home
  • Current Affairs
  • विद्यापीठांचे कुलपतीपद मुख्यमंत्र्यांकडे (CHANCELLORSHIP OF UNIVERSITIES TO CHIEF MINISTER)

( पंजाब विधानसभेत दुरुस्ती विधेयक मंजूर)

  • राज्य सरकार मार्फत संचलित होणाऱ्या विद्यापीठांचे प्रमुखपद म्हणजेच कुलपती पद राज्यपाल ऐवजी मुख्यमंत्र्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.
  • पंजाब विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले.
  • राज्य सरकारने काही विद्यापीठांच्या कुलगुरू पदासाठी सुचविलेल्या नावावरून सरकार व राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात मतभेद झाले होते.
  • या पार्श्वभूमीवर पंजाब सरकार तर्फे पंजाब विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक 2023 विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले.
  • यावर अल्प प्रमाणात चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले आहे.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *