Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याच्या यादीत नवीन पटनायक दुसऱ्या स्थानी

  • Home
  • Current Affairs
  • सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याच्या यादीत नवीन पटनायक दुसऱ्या स्थानी
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे मुख्यमंत्रीपदाची सलग 23 वर्षे 139 दिवस राहिले आहेत .
  • सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या यादीत नवीन पटनायक हे आता दुसऱ्या स्थानी आहेत.
  • यापूर्वी पश्चिम बंगालचे ज्योती बसू हे दुसऱ्या स्थानी होते .
  • ज्योती बसू हे 23 वर्ष 137 दिवस मुख्यमंत्री पदावर होते .
  • सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग हे सर्वाधिक म्हणजे 25 वर्षाहून अधिक काळ सिक्कीमचे मुख्यमंत्री होते.
  • 12 डिसेंबर 1994 ते 26 मे 2019 या कालावधीत चामलिंग यांच्याकडे सिक्कीमची धुरा होती.
  • पटनायक यांनी 5 मार्च 2000 मध्ये मुख्यमंत्री म्हणून ओडिशाची धुरा सांभाळली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *