Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मलेशियाच्या इद्रसने रचला विश्वविक्रम | MALAYSIA’S IDRAS CREATED A WORLD RECORD

  • Home
  • Current Affairs
  • मलेशियाच्या इद्रसने रचला विश्वविक्रम | MALAYSIA’S IDRAS CREATED A WORLD RECORD
  • मलेशियाचा वेगवान गोलंदाज स्याझुल इद्रस याने टी-ट्वेंटी क्रीडा प्रकारात कमाल करताना 7 बळी मिळवले.
  • अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
  • बायूमास ओव्हल येथे आयसीसी कडून 2024 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी आशियाई विभाग पात्रता – ‘ब’ ही स्पर्धा सुरू आहेत. त्यात मलेशियाच्या ईद्रसने हा पराक्रम केला.
  • आयसीसी ची अधिकृत स्पर्धा असल्यामुळे हा विक्रम पूर्ण T-20 प्रकारातला आहे.
  • इद्रसने हा नवा विक्रम रचताना नायजेरियाच्या पीटर आहोचा चा विक्रम मोडीत काढला. त्याने 2021 मध्ये सिएरा लिओन विरुद्ध 5 धावात 6 बळी अशी कामगिरी केली होती .
  • भारताच्या दीपक शहर आणि युझवेन्द्र चहलने 6 बळी मिळवण्याची कामगिरी केली आहे.
  • इद्रसने 8 धावा देत 7 बळी मिळवण्याची कामगिरी चीनच्या संघाविरुद्ध केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *