Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मराठी भाषा विद्यापीठासाठी डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती | COMMITTEE HEADED BY DR. SADANAND MORE FOR MARATHI LANGUAGE UNIVERSITY

  • Home
  • Current Affairs
  • मराठी भाषा विद्यापीठासाठी डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती | COMMITTEE HEADED BY DR. SADANAND MORE FOR MARATHI LANGUAGE UNIVERSITY
  • अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
  • पुढील दोन महिन्यात सर्वसमावेशक अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत
  • उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला .
  • मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमदार, मराठी साहित्य महामंडळ ,अखिल भारतीय महानुभव साहित्य युवा मंच, जागतिक महानुभाव वासनिक परिषद अशा विविध संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे.
  • या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेची घोषणा केली.
  • त्यानंतर आता विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली तसेच या समितीची कार्य कक्षाही निश्चित करण्यात आली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *