नौदलाच्या उपप्रमुखपदी व्हाईस ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांची निवड करण्यात आली. ते व्हाईस एडमिरल संजय सिंह यांची जागा घेतील.
अधिक माहिती
● नौदलाच्या पश्चिम विभागात प्रमुख कमांडीग ऑफिसर म्हणून संजय सिंह यांची त्रिपाठी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.
● खडकवासलातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले त्रिपाठी 1985 मध्ये नौदलात दाखल झाले.
● आर. हरिकुमार हे नौदल प्रमुख आहेत.


