मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा ‘अटल सेतू’चे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
अटल सेतूची वैशिष्ट्ये
● 1.20 लाख टन पोलादाचा वापर
● 8.30 लाख घनमीटर काँक्रीट
● 15,000 कामगार व 1500 अभियंत्यांचा समावेश
● दररोज 70,000 वाहने वाहून नेण्याची क्षमता
● लांबी – 21.8 किलोमीटर
● उंची – 25 मीटर
● रुंदी – 27 मीटर
● खर्च- 17,843 कोटी
● बांधकाम कालावधी – 5 वर्ष 7 महिने
● पायाभरणी – 2016( डिसेंबर)
● मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील चिर्ले